Doesn't suit? No problem! You can return items for up to 30 days
You won't go wrong with a gift voucher. The gift recipient can choose anything from our offer.
Up to 30 days for returns
| पुस्तकात भगवद्गीतेतील निवडक श्लोकांचा अर्थ आधुनिक जीवनातील ताणतणाव, निर्णयक्षमता, मानसिक स्थैर्य आणि यशस्वी जीवनासाठी कसा उपयुक्त ठरतो, हे सोप्या भाषेत स्पष्ट केले आहे. गीतेतील तत्त्वज्ञानाचा संबंध भौतिकशास्त्र, मानसशास्त्र, न्यूरोसायन्स, व्यवस्थापन, उत्क्रांतीवाद आदी आधुनिक वैज्ञानिक संकल्पनांशी विवेकपूर्ण पद्धतीने जोडला आहे. विद्यार्थी, युवा, व्यावसायिक, कॉर्पोरेट क्षेत्रातील व्यक्ती तसेच ज्येष्ठ नागरिक अशा प्रत्येक वयोगटासाठी उपयुक्त जीवनमूल्ये आणि आचरणसूत्रे या पुस्तकात दिली आहेत. प्रत्येक अध्यायातील निवडक श्लोकांचे मराठी अर्थ, समर्पक दृष्टांत, दैनंदिन जीवनातील उदाहरणे आणि काव्यरूप मांडणी यामुळे गीतेचे गूढ तत्त्वज्ञान सहज समजते. निष्काम कर्म, स्थितप्रज्ञता, योग्य नेतृत्व, टीमवर्क, ताण-तणाव व्यवस्थापन, आत्मसंयम आणि ईश्वरी कृपा व मानवी प्रयत्न यांचा समन्वय साधत यशस्वी व संतुलित जीवन जगण्याची प्रेरणा हे पुस्तक देते. |